विना परीक्षा ग्रामीण डाक सेवक पदाची भरती
भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक पदाची मेगा भरती होत आहे. या साठी कोणतीही परीक्षा नाही . विना परीक्षा होणारी भरती ही ४४२२८ इतक्या जागांसाठी होणार आहे. याच भरतीची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत .
पदाचे नाव :- GDS ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) आणि GDS- असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
पद संख्या :- ४४२२८
शैक्षणिक पात्रता :-
१) १० वी उत्तीर्ण
२) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र
वयाची अट :- ०५ ऑगस्ट २०२४ रोजी १८ ते ४० वर्ष (SC/ST: ०५ वर्ष सूट, OBC: ०३ वर्ष सूट)
खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.
ऑफिस संपर्क
9822108006
7030126161
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
फी :- General/OBC/EWS:- 100/- (SC/ST/PWD/ महिला :- फी नाही)
महत्वाच्या तारखा :-
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ०५ ऑगस्ट २०२४
- अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख :- ०६ ते ०८ ऑगस्ट २०२४
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
44227 जागांचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
⧫ऑनलाईन अर्ज भरून मिळतील (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫
संपर्क :- विलास 8286247881 / सागर 8108499622 & 9623386042
विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
अधिकृत वेबसाइट :- https://indiapostgdsonline.gov.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks