text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती | Requirements for Bank of Maharashtra


बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती


बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 2022-23 साठी भरती. हि भरती संपूर्ण भारतभर असून एकूण 500 जागासाठी भरती होणार आहे. भरती हि 1) जनरलिस्ट ऑफिसर MMGS (स्केल II) आणि 2) जनरलिस्ट ऑफिसर  MMGS (स्केल III) या पदासाठी होणार आहे.

या पदासाठी होणारी परीक्षा ऑनलाईन होईल. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. (Requirements for Bank of Maharashtra)

Requirements for Bank of Maharashtra
Requirements for Bank of Maharashtra


⛲️ पदे, पात्रता, आणि एकूण जागा :-

(i) पद :- जनरलिस्ट ऑफिसर MMGS (स्केल II)
👉 जागा :- 400
👉 पात्रता :- 
(i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA/CMA/CFA
(ii) 03 वर्षे अनुभव.
👉वयाची अट :- 25 ते 35 वर्षे 31 डिसेंबर 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

(ii) जनरलिस्ट ऑफिसर MMGS (स्केल III)
👉 जागा :- 100
👉 पात्रता :-
(i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA/CMA/CFA
(ii) 05 वर्षे अनुभव.

👉वयाची अट :- 25 ते 38 वर्षे 31 डिसेंबर 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट](Requirements for Bank of Maharashtra)



⛲️ फी :-
🔹General/OBC: ₹1180/-
🔸SC/ST: ₹118/-
🔹PWD/महिला: फी नाही

⛲️ नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत

⛲️ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 22 फेब्रुवारी 2022

⛲️ परीक्षा (Online):- 12 मार्च 2022

⛲️ अधिकृत वेबसाईट:- पाहण्यासाठी येथे क्लिक करा

⛲️ जाहिरात (Notification):- पाहण्यासाठी येथे क्लिक करा (Requirements for Bank of Maharashtra)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks