text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

इ.12 वी परीक्षा हॉल तिकीट उपलब्ध HSC Hall ticket available

 महत्त्वाची बातमी १२ वीच्या विद्यार्थांसाठी. १२ वीच्या परीक्षांचे हॉल तिकीट HSC Hall ticket available उद्या (9फेब्रुवारी 2022) रोजी दुपारी मिळणार आहेत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12 वीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र उद्या ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. www.mahahssboard.in या संकेतस्थळावर उद्या दुपारी 1 वाजेनंतर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. शाळा आणि कॉलेज कडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करुन दिली जाणार आहेत.

HSC Hall ticket available
HSC Hall ticket available 

अधिकृत वेबसाईट :- www.mahahssboard.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks