IBPS मध्ये पदवीधरांना सुवर्ण संधी 8106 जागा ची भरती
IBPS RRB Recruitment 2022 : तुम्ही जर पदवी पास असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. IBPS RRB ने ऑफिसर स्केल-I (PO), ऑफिस असिस्टंट- एकाधिक (लिपिक) आणि ऑफिसर स्केल II आणि III ची पद भरती केली जात आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे. आम्ही ऑनलाईन अर्ज भरून देऊ शकतो. संपर्क :- 8286247881 विलास जाधव.
IBPS RRB Bharti 2022 : एकूण जागा : 8106
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
IBPS RRB Bharti 2022
1) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)
एकूण जागा :- 4483
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
2) ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)
एकूण जागा :- 2676
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
3) ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी)
एकूण जागा :- 12
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. (ii) 02 वर्षे अनुभव
4) ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर)
एकूण जागा :- 06
शैक्षणिक पात्रता : (i) MBA (मार्केटिंग) (ii) 01 वर्ष अनुभव
5) ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर)
एकूण जागा :- 10
शैक्षणिक पात्रता : (i) CA/MBA (फायनांस) (ii) 01 वर्ष अनुभव
6) ऑफिसर स्केल-II (लॉ)
एकूण जागा :- 18
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
7) ऑफिसर स्केल-II (CA)
एकूण जागा :- 19
शैक्षणिक पात्रता : (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
IBPS RRB Bharti 2022
8) ऑफिसर स्केल-II (IT)
एकूण जागा :- 57
शैक्षणिक पात्रता : (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव
9) ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर)
एकूण जागा :- 745
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
10) ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर)
एकूण जागा :- 80
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट:- 01 जून 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
IBPS RRB Bharti 2022
पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
पद क्र.10: 21 ते 40 वर्षे
अधिकृत जाहिरात :- पाहण्यासाठी येथे क्लिक करा
परीक्षा फी :General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जून 2022
परीक्षा तारीख :-
पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2022
एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2022
कोणताही अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत जाहिरात बघा 🙏
विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️
🪀 Join whatsapp:-
https://chat.whatsapp.com/Iqshrtf1O56JAjX9txcI1C
➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️
Join Telegram Chanel :-
टिप :- हा msg आपल्या नातेवाईकांना, मित्र, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना देखील पाठवा त्यांना याचा फायदा होऊ शकतो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks