text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

या उमेदवाराची पोस्टात झाली भरती....पोस्टात 3026 उमेदवाराची विना परीक्षा निवड...

 10वी पास उमेदवारांना संधी, 3026 जागा, विना परीक्षा थेट भरती | Post bharti-2022 | Indian post requirements_2022_Result निकाल जाहिर

21 जून 2022 रोजी महाराष्ट्र राज्याचा पोस्ट भरतीचा निकाल जाहिर झाला. हा निकाल पाहण्यासाठी https://indiapostgdsonline.gov.in/ या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊ शकता. या ठिकाणी आपण आपला निकाल पाहू शकता.


ज्या उमेदवाराची निवड झाली आहे त्याची नावे यामध्ये दिलेली आहेत. त्यांना 5 जुलै पर्यंत आपली कागदपत्रे संबंधित कार्यालयात जमा कराव्याची आहेत.


या उमेदवाराची झाली निवड

निकाल पाहण्यासाठी खालील बटानावर क्लिक करून निकाल पाहू शकता


विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️ 

🪀 Join whatsapp:-


➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️

🔰Join Telegram Chanel :-




टिप :- हा लेख आपल्या नातेवाईकांना, मित्र, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना देखील पाठवा त्यांना याचा फायदा होऊ शकतो


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks