text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती -2022 I PCMC Bharti-2022

 पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती -2022 I PCMC Bharti-2022

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ ऍण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) साठी एकत्रित मानधनावर कंञाटी पद्धतीने खालील पदे भरावयाची आहेत. याकामी खालीलप्रमाणे नमुद केलेल्या पदांकरिता शैक्षणिक पात्रता व अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत आहेत.

 PCMC Bharti-2022


एकूण :- 88 जागा


पदाचे नाव :- आरोग्य सेविका (ANM)

शैक्षणिक पात्रता :- ANM कोर्स.

वयाची अट :- 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- पिंपरी-चिंचवड
PCMC Bharti-2022

Fee :- फी नाही.

थेट मुलाखत :- 16 & 17 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट :-
पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात आणि अर्ज :- पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत:-

 १) वयाचा पुरावा "PCMC Bharti-2022"

२) पदवी/पदवीका प्रमाणपत्र 

३) शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका 

४) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र 

५) शासकीय/निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र (यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल). 

६) निवासी पुरावा 

७) जातीचे प्रमाणपत्र 

८) उमेदवाराचा संद्याचा पासपोर्ट साईजचा फोटो, स्वाक्षरी (नमूद केलेल्या आकारमानामध्ये) पिंपरी चिंचवड महानगरपालिका संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in वरील भरती या सदरामध्ये जाऊन अर्जाची प्रिंन्ट काढून सदरचा अर्ज भरुन मुलाखतीस उमेदवाराने स्वत: उपस्थित रहावयाचे आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks