text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� जॉब ची माहिती या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

SSC CHSL 2026 भरती | 12वी पाससाठी 2536 जागा | LDC, JSA, DEO | संपूर्ण माहिती

 

🔥 SSC CHSL 2026 भरती 🔥
12वी पास उमेदवारांसाठी केंद्र सरकारी नोकरीची संधी!

महत्त्वाचे: SSC CHSL 2026 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अंदाजे 2,536 जागा असून LDC, JSA आणि DEO पदांसाठी ही भरती आहे.

📌 SSC CHSL 2026 – थोडक्यात माहिती

मुद्दा माहिती
परीक्षेचे नावSSC CHSL 2026
पदांची नावेLDC / JSA, DEO, DEO Grade A
अंदाजे जागा2,536
शैक्षणिक पात्रता12वी पास
वयोमर्यादा18 ते 27 वर्षे
अर्ज पद्धतOnline
अर्जाची शेवटची तारीख07 ऑक्टोबर 2026

💼 कोणती पदे आहेत?

  • LDC – Lower Division Clerk
  • JSA – Junior Secretariat Assistant
  • DEO – Data Entry Operator
  • DEO Grade A

💰 पगार किती मिळेल?

पद Pay Scale
LDC / JSA₹19,900 – ₹63,200
DEO₹25,500 – ₹81,100
DEO₹29,200 – ₹92,300
DEO Grade A₹25,500 – ₹81,100


🎓 शैक्षणिक पात्रता

LDC/JSA आणि बहुतेक DEO पदांसाठी: मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

काही विशिष्ट DEO / DEO Grade A पदांसाठी 12वी Science Stream मध्ये Mathematics विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

📌 शैक्षणिक पात्रता 07 ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे.

🎯 वयोमर्यादा

01 ऑगस्ट 2026 रोजी वय 18 ते 27 वर्षे असावे.

जन्मतारीख 02 ऑगस्ट 1999 ते 01 ऑगस्ट 2008 दरम्यान असलेले उमेदवार पात्र आहेत.

प्रवर्ग वयोमर्यादा सवलत
SC / ST5 वर्षे
OBC3 वर्षे
PwBD10 वर्षे
PwBD (OBC)13 वर्षे
PwBD (SC/ST)15 वर्षे

📅 महत्त्वाच्या तारखा

🟢 अर्ज सुरू: 07 सप्टेंबर 2026

🔴 अर्जाची शेवटची तारीख: 07 ऑक्टोबर 2026, रात्री 11 वाजेपर्यंत

💳 Fee Payment ची शेवटची तारीख: 08 ऑक्टोबर 2026, रात्री 11 वाजेपर्यंत

✏️ Correction Window: 14 ते 16 ऑक्टोबर 2026

📢 Tier-I / Tier-II परीक्षा: तारीख नंतर जाहीर केली जाईल

💳 अर्ज शुल्क

सामान्य उमेदवारांसाठी – ₹100

महिला उमेदवार, SC, ST, PwBD आणि पात्र Ex-Servicemen उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट आहे.

📝 परीक्षा पद्धत – थोडक्यात

Tier-I माहिती
English25 प्रश्न – 50 गुण
General Intelligence25 प्रश्न – 50 गुण
Quantitative Aptitude25 प्रश्न – 50 गुण
General Awareness25 प्रश्न – 50 गुण
एकूण100 प्रश्न – 200 गुण

⚠️ Negative Marking: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.50 गुण वजा केले जातील.

⌨️ Typing / Skill Test

  • 👉 LDC/JSA English Typing – 35 WPM
  • 👉 LDC/JSA Hindi Typing – 30 WPM
  • 👉 DEO पदांसाठी Skill Test लागू आहे.

म्हणून Written Exam सोबतच Typing चा सरावही सुरू ठेवणे फायदेशीर ठरेल.

🌐 अर्ज कुठे करायचा?

SSC CHSL 2026 साठी अर्ज SSC च्या नवीन अधिकृत वेबसाइटवर Online पद्धतीने करायचा आहे.

महत्त्वाचे: नवीन SSC वेबसाइटवर नवीन OTR करणे आवश्यक आहे. जुन्या SSC वेबसाइटवरील OTR नवीन वेबसाइटवर चालणार नाही.

⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना

  • ✔️ अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा.
  • ✔️ Educational Qualification आणि Age Limit नक्की तपासा.
  • ✔️ अर्ज Submit केल्यानंतर Application Form ची Copy सुरक्षित ठेवा.
  • ✔️ अर्जाची शेवटची तारीख येण्याची वाट पाहू नका.
  • ✔️ अंतिम अर्ज करण्यापूर्वी अधिकृत SSC जाहिरात नक्की वाचा.

📢 Job ची माहीती

सरकारी व खाजगी नोकरीच्या नवीन अपडेट्ससाठी Job ची माहीती सोबत जोडलेले रहा.

🔔 नवीन भरती | 📚 परीक्षा अपडेट | 📄 Admit Card | 🏆 Result | 💼 Job Updates

📲 ही माहिती गरजू उमेदवारांपर्यंत नक्की Share करा!

ही SSC CHSL 2026 भरतीची माहिती तुमच्या मित्रांना, विद्यार्थ्यांना आणि नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना WhatsApp, Telegram, Facebook आणि Instagram वर नक्की शेअर करा.


Disclaimer: वरील माहिती SSC च्या अधिकृत CHSL 2026 जाहिरातीवर आधारित आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी SSC ची अधिकृत जाहिरात वाचून पात्रता, अटी व नियम तपासावेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks