text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� जॉब ची माहिती या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | BMC MCGM Recruitment 2021

 बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती
BMC MCGM Recruitment 2021

बा. य.ल. नायर रुग्णालय टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयात HMIS प्रणालीसाठी 15 डेटा एन्ट्री ऑपरेटर या संवर्गाची पदे कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी जाहिरात.

 बा.य. ल. नायर रुग्णालय व टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय यांच्या आस्थापनेवरील HMIS प्रणालीसाठी 15 डेटा एन्ट्री ऑपरेटर या संवर्गातील रिक्त पदे (दि.01.01.2022 ते दि. 30.12.2022) या कालावधीकरीता दर 40 दिवसांनी खंडीत करून कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

Total:- 15 जागा


शैक्षणिक पात्रता:- (i) 10वी उत्तीर्ण (ii) मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि. 

वयाची अट:- 18 ते 33 वर्षे.

नोकरी ठिकाण:- मुंबई

Fee:- फी नाही.

अर्ज अर्ज सादर करण्याचे ठिकाण-: बा.य.ल. नायर धर्मा रुग्णालय, डॉ. ए.एल. नारायण रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई -400008

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख:-  22 डिसेंबर 2021 (04:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पहा 

जाहिरात (Notification): पहा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks