📮 10वी पास सरकारी नोकरी 2026 | India Post GDS Bharti
📮 India Post GDS Bharti 2026 – संपूर्ण माहिती
भारतीय डाक विभाग (India Post) मार्फत Gramin Dak Sevak (GDS) पदांसाठी Schedule-I January 2026 अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
📌 भरती तपशील
- भरती विभाग : India Post (Department of Posts)
- पदे : BPM, ABPM, Dak Sevak
- एकूण जागा : राज्यनिहाय (Portal वर उपलब्ध)
- नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
🎓 शैक्षणिक पात्रता
- 10वी पास (Maths आणि English अनिवार्य)
- राज्याची स्थानिक भाषा 10वीपर्यंत शिकलेली असणे आवश्यक
- Basic Computer Knowledge आवश्यक
🎂 वयोमर्यादा
- किमान वय : 18 वर्षे
- कमाल वय : 40 वर्षे
- SC/ST – 5 वर्षे सूट
- OBC – 3 वर्षे सूट
- PwBD – 10 ते 15 वर्षे सूट
💰 पगार (TRCA)
- BPM : ₹12,000 – ₹29,380
- ABPM / Dak Sevak : ₹10,000 – ₹24,470
- DA व इतर भत्ते लागू
📝 निवड प्रक्रिया
- 10वीच्या गुणांवर आधारित Merit List
- कोणतीही परीक्षा नाही
- Document Verification
🗓️ महत्त्वाच्या तारखा
- Online Edit अर्ज : 02 फेब्रुवारी 2026 ते 14 फेब्रुवारी 2026
- Edit Window : 18 ते 19 फेब्रुवारी 2026
💻 ऑनलाईन अर्ज भरून मिळेल (ऑफिस ला येण्याची गरज नाही)
संपर्क :- प्रज्ञा 9167546760 & 8286247881 / सागर 8108499622 & 9623386042
📄 अधिकृत जाहिरात (PDF)
👉 India Post GDS Bharti 2026 Notification PDF Download
📢 महत्वाची सूचना
ही भरती पूर्णपणे Online आहे. कोणतीही परीक्षा नाही. अर्ज करताना चुकीची माहिती भरू नका.
🔔 Job ची माहिती | Marathi Job Updates
🌟 आमच्या सोशल मीडिया चॅनेलना जॉईन व्हा 🌟
दररोज सरकारी नोकरी, योजना आणि भरती अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks