📢 मंत्रालयात प्रवेश
📢 मंत्रालयातील प्रवेश आता अधिक सोपा
🗓 १५ ऑगस्ट २०२५ पासून मंत्रालयात प्रवेश घेण्यासाठी DigiPravesh App चा वापर सुरू होणार आहे.
🔹 DigiPravesh App ची वैशिष्ट्ये :
- ✔ आधार व्हेरिफाईड व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम
- ✔ सोपी नोंदणी प्रक्रिया
- ✔ सुरक्षित व जलद प्रवेश
- ✔ नागरिकांसाठी पारदर्शक व्यवस्था
✅ आता मंत्रालयात जाण्यासाठी लांबलचक रांगेत उभं राहण्याची गरज नाही. DigiPravesh App मुळे प्रवेश होईल अधिक सोपा आणि सुरक्षित.
➖➖🛑➖➖🔵➖➖🛑➖➖
📲 सरकारी नोकऱ्या, योजना आणि ताज्या अपडेट्ससाठी
जॉइन व्हा 👉 Job ची माहिती WhatsApp ग्रुप
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks