राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे भरती | nhm-pune-recruitment
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे भरती/nhm-pune-recruitment/
राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे येथे विविध पदांच्या 45 जागांसाठी भरती निघाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत आहे.
एकूण जागा : 45
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे :-
👨⚕️वैद्यकीय अधिकारी- 09👩⚕️
शैक्षणिक पात्रता :- एमबीबीएस MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य
👩⚕ प्रयोगशाळा तंत्रज्ञ- 36👨⚕️
शैक्षणिक पात्रता :- 12 वी परीक्षा उत्तीर्ण + वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान डिप्लोमा (महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा डिप्लोमा कोर्स) शैक्षणिक अर्हता अनिवार्य
वयाची अट: 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 300/-
वेतनमान (Pay Scale) : ₹17,000/- रुपये ते ₹60,000/- रुपये.
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 25 नोव्हेंबर 2021 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : -www.arogya.maharashtra.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks