RITES Bharti 2025 | 400 Assistant Manager पदांची मोठी भरती
RITES Bharti 2025 | 400 Assistant Manager पदांची मोठी भरती
भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अधिपत्याखालील RITES Ltd. मध्ये विविध विभागात 400 Assistant Manager पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती तपासून लवकर अर्ज करावा.
📌 एकूण पदे
400 जागा
📌 पदाचे नाव
Assistant Manager (Multiple Engineering Disciplines)
📌 विभाग (Disciplines)
- Civil
- Electrical
- Mechanical
- S&T (Signal & Telecom)
- Metallurgy
- Chemical
- Food Technology
- IT
- Pharma
📅 महत्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्ज सुरू: 26 नोव्हेंबर 2025
- अर्जाची शेवटची तारीख: 25 डिसेंबर 2025
- लेखी परीक्षा: 11 जानेवारी 2026
🎓 शैक्षणिक पात्रता
त्या-त्या विभागानुसार संबंधित शाखेतील Bachelor's Degree (Engineering) आवश्यक. किमान 2 वर्षे अनुभव अनिवार्य.
💼 वयोमर्यादा
40 वर्षे (कमाल)
💰 पगार
- Basic Pay: ₹23,340 /-
- Gross CTC: ₹42,478 प्रति महिना
- वार्षिक CTC: सुमारे ₹5.09 लाख
📝 अर्ज शुल्क
- General / OBC: ₹600 + Taxes
- EWS / SC / ST / PwBD: ₹300 + Taxes
📘 निवड प्रक्रिया
- लेखी परीक्षा – 60%
- मुलाखत – 40%
📍 परीक्षा केंद्रे
Delhi, Gurugram, Mumbai, Bengaluru, Kolkata, Hyderabad, Bhilai, Chennai, Patna, Lucknow इत्यादी.
📎 अधिकृत PDF
👉 RITES Bharti 2025 Official Notification (PDF)
🌐 अर्ज लिंक
📢 Social Media वर Join करा – Job Updates
👉 Facebook – Join
👉 Telegram – Join
👉 WhatsApp Channel – Job ची माहिती

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks