text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत भरती

 

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत नोकरीची संधी

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतगर्त ट्रेड अप्रेंटीस पदाच्या एकूण 432 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 11 सप्टेंबर 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2021 आहे.


 

  • पदाचे नावट्रेड अप्रेंटीस 
  • पद संख्या – 432 जागा
  • शैक्षणिक पात्रता
    • a) Must have passed 10th class examination under 10+2 system or its equivalent.
    • b) Must have passed ITI course in relevant trades from a recognized institution
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अधिकृत जाहिरात - येथे क्लिक करा
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 11 सप्टेंबर 2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑक्टोबर 2021 हे.
  • अधिकृत वेबसाईट – secr.indianrailways.gov.in

 


 

या सारख्या विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती ची अपडेट मिळविण्यासाठी जॉइन करा.
"तूझी माझी आवड"

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks