आरोग्य विभागातील परीक्षेची तारीख
सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क आणि गट ड पदाची भरती
परीक्षेची तारीख
गट क व गट ड सर्वांगासाठी लेखी परीक्षा दिनांक २५/९/२०२१ व दिनांक २६/९/२०२१ रोजी घेण्यात येईल.
लेखी परीक्षेचे ठिकाण, वेळ,परीक्षेचे केंद्र, वेळापत्रक इत्यादी बाबतची सखोल माहिती उमेदवारांनी www.arogyabharti.in या संकेतस्थळावरून प्राप्त करून घेतलेल्या प्रवेश पत्रावर परीक्षेच्या दिनांकाच्या एक आठवडा आधी प्राप्त होईल.
या सारख्या विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती ची अपडेट मिळविण्यासाठी जॉइन करा.
"तूझी माझी आवड"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks