text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

10वी पास उमेदवारांना संधी, 3026 जागा, विना परीक्षा थेट भरती | Post bharti-2022 | Indian post requirements_2022

 पुन्हा एकदा विना परीक्षा भरती. भारतीय पोस्ट खात्यात एकूण 38,926 जागा भरणार. त्यापैकी महाराष्ट्र राज्यात 3026जागांची भरती केली जाईल.

Indian post requirements_2022

3026 जागा ची भरती निघाली आहे. हि भरती विना परीक्षा / विना मुलाखत भरती होणार आहे. एका वर्षा पूर्वी म्हणजेच 2021 मध्ये 2428 जागांची भरती निघाली होती. त्यावेळी देखील फक्त 10वी च्या गुणांचा विचार करून भरती झाली. त्याचा निकाल / भरती झालेल्या उमेदवाराची यादी पाहण्यासाठी 👉

  येथे क्लिक करा.


त्याच प्रमाणे याही वर्षी महाराष्ट्रात 3026 जागांची भरती होत आहे. त्याची अधिकृत जाहिरात, फॉर्म भरण्याची पद्धत इत्यादी आज आपण पाहणार आहोत.

Indian post requirements_2022


अधिकृत जाहिरात 👉 पाहण्यासाठी खालील बटण वर क्लिक करा

येथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील बटण वर क्लिक करा


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 जून 2022

वयोमर्यादा :- 18 ते 40 अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहा


शैक्षणिक पात्रता :- 10वी पास


पोस्ट ऑफिस भरतीचा ऑनलाईन फॉर्म भरताना post bharti 2022 महत्वाच्या असणाऱ्या गोष्टी पाहण्यासाठी खालील बटण वर क्लीक करा .




फी :- ₹100/- ( महिला, अनुसूचित जाती / जमाती, अपंग यांना फी नाही )
Indian post requirements_2022



या सारख्या अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks