text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

VIP_ महत्वाच्या गोष्टी _ पोस्ट ऑफिस भरतीचा ऑनलाईन फॉर्म भरताना post bharti 2022

 पोस्ट ऑफिस भरतीचा ऑनलाईन फॉर्म भरताना या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा 👍


एकूण 38926 जागा त्यापैकी महाराष्ट्र राज्यासाठी 3026 जागा 


१. या भरती मध्ये तुम्ही फक्त एकाच Division (जिल्हा) मध्ये फॉर्म भरू शकता.


२. SC, ST, category मध्ये व PWD, आणि महिला यांना कोणतीही फी नाही. बाकी सर्वांना ₹१०० रु. Fee राहील.


३. कोणतेही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागत नाहीत. फक्त फोटो व सही अपलोड करावी लागते.

post bharti 2022

४. जेव्हा तुमची निवड होईल तेव्हा डॉक्युमेंट्स घेऊन बोलावले जाते आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होते. त्यावेळी ओरिजिनल सोबत घेऊन जाणे.


४. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन मध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही EWS आणि OBC category मध्ये असला तर तुम्हाला सेंट्रल CAST CERTIFICATE लागते तरच सेलेक्शन होते - ते काढून घ्यावे.

पोस्ट भरतीच्या अधिक माहितीसाठी 👉 येथे क्लिक करा 

५. फॉर्म चुकला असेल तर कोणीही डब्बल फॉर्म भरू नका दोन्ही फॉर्म रिजेक्ट केले जातात. 

post bharti 2022

६. जर तुम्ही आता कुठे नोकरी करत आहात तर तुम्हाला नंतर NOC (NO OBJECTION CERTIFICATE) द्यावी लागेल.


७. फॉर्म भारत असताना तुमच्या marksheet वर जेवढे सर्व विषय असतील त्या सर्वांची marks ची टोटल बेरीज करून आपले अचूक board निवडा. बेस्ट ऑफ five निवडू नका. 

post bharti 2022

८. Last date application form filling - 05/06/2022

अधिकृत जाहिरात, पात्रता इत्यादी साठी




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks