text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पनवेल महानगर पालिकेत विना परीक्षा थेट भरती panvel mahanagarpalika recruitment 2022

पनवेल महानगर पालिकेत विना परीक्षा थेट भरती

पनवेल महानगर पालिकेत विविध पदाची भरती होणार आहे . त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत .एकूण जागा 52 असून विविध पदांची भरती होणार आह. नोकरीचे ठिकाण हे पनवेल असेल . यासाठी कोणतीही फी नाही .

पदांचा तपशील खालील प्रमाणे :- panvel mahanagarpalika recruitment 2022

1) पदाचे नाव :- पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी MBBS

जागा :- 03

शैक्षणिक पात्रता :- MBBS

मुलाखत दिनांक :- 18 मे 2022

मुलाखत ठिकाण :- उपजिल्हा रुग्णालय पनवेल 

2) पदाचे नाव :-अधिपरिचारिका

जागा :-17

शैक्षणिक पात्रता :-12वी पास GNM, B.Sc (नर्सिंग)

मुलाखत दिनांक :- 19 मे 2022

मुलाखत ठिकाण :- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्रेनिंग अँड रिसर्च (NIPHTR) फ्लॅट क्रमांक 6 आणि 6A, सेक्टर 18, खांदा कॉलनी, पनवेल 

3) पदाचे नाव :-आरोग्य सेविका (ANM)

जागा :-18

शैक्षणिक पात्रता :-10 वी पास, ANM कोर्स

मुलाखत दिनांक :- 20 मे 2022

मुलाखत ठिकाण :- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्रेनिंग अँड रिसर्च (NIPHTR) फ्लॅट क्रमांक 6 आणि 6A, सेक्टर 18, खांदा कॉलनी, पनवेल

4) पदाचे नाव :- LHV

जागा :- 01

शैक्षणिक पात्रता :-12 वी पास, GNM, B.Sc (नर्सिंग)

मुलाखत दिनांक :- 19 मे 2022

मुलाखत ठिकाण :- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्रेनिंग अँड रिसर्च (NIPHTR) फ्लॅट क्रमांक 6 आणि 6A, सेक्टर 18, खांदा कॉलनी, पनवेल 

5) पदाचे नाव :- प्रयोगशाळा तंत्रज्ञ 

panvel mahanagarpalika recruitment 2022 

जागा :- 09

शैक्षणिक पात्रता :-12 वी पास, DMLT कोर्स

मुलाखत दिनांक :- 18 मे 2022

मुलाखत ठिकाण :- उपजिल्हा रुग्णालय पनवेल 

6) पदाचे नाव :- अर्थवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS

जागा :- 04

शैक्षणिक पात्रता :- MBBS

मुलाखत दिनांक :- 18 मे 2022

मुलाखत ठिकाण :- उपजिल्हा रुग्णालय पनवेल 

अधिकृत वेबसाइट 👈 येथे क्लिक करा

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks