text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये 650 जागांसाठी भरती india-post-payments-bank-recruitment-2022/

इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये 650 जागांसाठी भरती 

india-post-payments-bank-recruitment-2022

इंडिया पोस्ट पेमेंट बँक (India Post Payments Bank Limited) मध्ये एकूण 650 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2022 असणार आहे. एकूण जगा 650 असून महाराष्ट्र मध्ये 71 जागा भरल्या जातील. त्यासाठी लागणारी पात्रता खाली दिलेली आहे .

पदाचा तपशील :- 

पदाचे नाव:- कार्यकारी ग्रामीण डाक सेवक

एकूण जागा :- 650

पात्रता :- 1 ) कोणत्याही शाखेत ग्रॅज्युएशन

2) संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

3) उमेदवारांना GDC पदावर काम करण्याचा किमान दोन वर्षांचा अनुभव


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिख :- 20 मे 2022

Online अर्ज करण्यासाठी www.ippbonline.com

अधिकृत संकेतस्थळ : ibpsonline.ibps.in


जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks