text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पूर्व रेल्वेत 2972 जागांसाठी भरती | eastern railway requirement-2022

 (Eastern Railway) पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 2972 जागांसाठी भरती. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले जात आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मे 2022 आहे . नोकरीचे ठिकाण पश्चिम बंगाल असेल.

 (eastern railway requirement-2022)

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

एकूण जागा :- 2972

शैक्षणिक पात्रता:- (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण 

 (ii) ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (MV)/मेकॅनिक(डिझेल)/कारपेंटर/पेंटर/लाईनमन/वायरमन/रेफ.& AC मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/MMTM) eastern railway requirement-2022


वयाची अट:- 10 मे 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


नोकरी ठिकाण:-  पश्चिम बंगाल

eastern railway requirement-2022

Fee: General/:- ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 20 मे 2022  


अधिकृत वेबसाईट: पाहण्यासाठी येथे क्लिक करा


अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खालील बटणवर क्लीक करा 


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks