text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

रेल्वेच्या नागपूर विभागात 1044 पदांची भरती.SECR Recruitment 2022

रेल्वेच्या नागपूर विभागात 10वी पाससाठी 1044 पदांची भरती. दक्षिण पूर्व रेल्वेत, नागपुर मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1044 जागांसाठी भरती. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले जात आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 जून 2022 आहे . नोकरीचे ठिकाण नागपुर असेल.

SECR Recruitment 2022 



जाहिरात, पदे पात्रता , इत्यादि खाली पाहणार आहोत .

पदाचे नाव :- अप्रेंटिस 

◾Jobs for Fitter, ◾Carpenter, ◾welder, ◾COPA, ◾Electrician, ◾Stenographer, ◾Plumber, ◾Painter, ◾Wireman, ◾Electronics Mechanic, ◾Mechanic-Machine Tool Maintenance, ◾Diesel Me chanic, ◾Trimmer, ◾Driver Cum Mechanic, ◾Machinist, ◾Digital Photographer, ◾Turner, ◾Dental lab Technician, ◾Hospital Waste Management Technician, ◾Health sanitary Inspector, ◾Gas Cutter, ◾Cable jointer, ◾Mason, ◾Secretarial Practice 

https://t.me/tuzimaziaavad

एकूण जागा :- 1044

नोकरीचे ठिकाण :- नागपुर

SECR Recruitment 2022 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खलील बटणंवर क्लिक करा 

 


ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 03 जून 2022

SECR Recruitment 2022 

अधिकृत वेबसाइट :- secr.indianrailways.gov.in

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा 


या सारख्या अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.
 

https://t.me/tuzimaziaavad

 
 
 
 
 
 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks