text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

10वी पास साठी 38926 जागांची भरती, division नुसार post , प्रवर्ग , इत्यादी ...

विना परीक्षा थेट भरती. भारतीय पोस्ट खात्यात एकूण 38,926 जागा भरणार. त्यापैकी महाराष्ट्र राज्यात 3026जागांची भरती केली जाईल.

Indian post requirements_2022

ऑनलाईन अर्ज करताना आपण एकच division निवडू शकतो. त्या division मध्ये आपल्या प्रवर्गातील किती जागा आहेत ते पहा . आणी त्या प्रमाणे त्या division मध्ये अर्ज करा. प्रत्येक division नुसार  पोस्ट पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.


 https://indiapostgdsonline.cept.gov.in/HomePageS/D14.aspx



पोस्ट ऑफिस भरतीचा ऑनलाईन फॉर्म भरताना post bharti 2022 महत्वाच्या असणाऱ्या गोष्टी पाहण्यासाठी खालील बटण वर क्लीक करा .

पदे, पात्रता, अधिकृत जाहिरात इत्यासाठी 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks