text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

बालवाडी शिक्षक आणी बालवाडी आया पदाची भरती | balwadi shikshak , aaya bharti-2022

बालवाडी शिक्षक आणी बालवाडी आया पदाची भरती होणार आहे .त्यासाठी असणारी पात्रता खालील प्रमाणे. या पदासाठी मुलाखती द्वारे भरती केली जाईल . मुलाखत 24 मे 2022 रोजी होईल . मुलाखत ही पुण्यात होईल. त्याचा सविस्तर पत्ता दिलेला आहे . 

balwadi shikshak , aaya bharti-2022


अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खालील बटण वर क्लिक करा.

✍️ पदांचा तपशील खालील प्रमाणे 


पदाचे नाव :- बालवाडी शिक्षक 

पात्रता :- (i)10वी उत्तीर्ण     (ii) बालवाडी कोर्स   (iii)  02 वर्षे अनुभव

एकूण जागा :- 6

balwadi shikshak , aaya bharti-2022


पदाचे नाव :-  बालवाडी आया 

पात्रता :- (i) 4थी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव

एकूण जागा :- 5


नोकरी ठिकाण: देहू रोड पुणे 


मुलाखतीचे ठिकाण: एम बी कॅम्प शाळा, (जुन्या बँक ऑफ इंडिया जवळ) देहूरोड, पुणे-  412101




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks