text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पोस्ट ऑफिस भरती Result 2021


पोस्ट ऑफिस भरती Result 2021

 आज आपण या लेखात पाहणार आहोत 2021 मध्ये झालेल्या पोस्टमन, MTS, मेल गार्ड च्या परीक्षेच्या रिझल्ट मध्ये ज्या उमेदवाराचे सिलेक्शन झाले त्याची यादी.

ज्या उमेदवारांनी जानेवारी - फेब्रुवारी 2021 मध्ये परीक्षा दिली होती त्या मधील उमेदवाराची निवड झाली आहे. या मध्ये पात्र उमेदवार पेपर II पेपर III साठी पात्र👇 झाले आहेत.


या मध्ये कोण पात्र आहे हॆ पाहण्यासाठी रोल नंबर आवश्यक आहे.


💎 अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा


💎 पोस्टमन PM मेल गार्ड MG पात्र उमेदवाराची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा


💎 MTS पात्र उमेदवाराची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks