text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

565 पदाची म्हाडामध्ये नोकरीची MHADA मुदतवाढ

565 पदाची मुदतवाढ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण 

565 पदांकरिता म्हाडा तर्फे ऑनलाइन फॉर्म भरण्याची तारीख वाढवली आहे . 565 पदांसाठी म्हाडा मध्ये नोकरीची संधी आहे . जर अजून कोणी फॉर्म भरले नसतील तर त्यांनी लवकर फॉर्म भरून घ्यावे .14 ऑक्टोबर पर्यंत असणारी तारीख वाढवून आता 21 ऑक्टोबर 2021 करण्यात आलेली आहे . 
 

प्रत्येक पदासाठी आवशक पात्रता तपासून 21 ऑक्टोबर पूर्वी फॉर्म भरून सबमीट करावे . 
 
 
पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, पदांचा तपशील, अनुभव,वयोमर्यादा, परीक्षेचे स्वरूप , परीक्षा शुल्क , निवडीचे निकष , सर्व सामान्य अटी , दिव्यांग व्यक्तीचे आरक्षण , ऑनलाइन अर्ज सादर करण्याची पद्धत , पगार याचा सविस्तर तपशील एका क्लिक वर पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 
 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks