565 पदाची भरती म्हाडामध्ये ...
565 पदाची महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण
अर्थात म्हाडामध्ये नोकरीची संधी
म्हाडामध्ये 14 पदांवर 565 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
अर्ज सुरू 17 सप्टेंबर'2021
अंतिम तारीख 14 ऑक्टोबर'2021
पदभरतीसाठी
लागणारी शैक्षणिक आर्हता, पदांचा तपशील, अनुभव,वयोमर्यादा, परीक्षेचे
स्वरूप , परीक्षा शुल्क , निवडीचे निकष , सर्व सामान्य अटी , दिव्यांग
व्यक्तीचे आरक्षण , ऑनलाइन अर्ज सादर करण्याची पद्धत , पगार याचा सविस्तर
तपशील एका क्लिक वर पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
रिक्त जागाचा तपशील
- कार्यकारी अभियंता (स्थापत्य)च्या १३ जागा
- उप अभियंता (स्थापत्य)च्या १२ जागा
- मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारीच्या 2 जागा
- सहाय्यक अभियंता (स्थापत्य)च्या ३० जागा
- सहायक विधी सल्लागारच्या २ जागा
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)च्या ११९ जागा
- कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहायकच्या ६ जागा
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकच्या ४४ जागा
- सहाय्यकच्या १८ जागा, वरिष्ठ लिपिकच्या ७३ जागा
- कनिष्ठ लिपिक-टंकलेखकच्या २०७ जागा
- लघुटंकलेखकच्या २० जागा
- भूमापकच्या ११ जागा
- अनुरेखक पदाच्या ७ जागा
ऑनलाइन माध्यमातून अर्ज पाठवायचे आहेत.
अधिकृत वेबसाइट:- www.mhada.gov.in
Online अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या सारख्या विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती ची अपडेट मिळविण्यासाठी जॉइन करा.
"तूझी माझी आवड"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks