आपल्या "Whatsapp" वर सर्व शासकीय योजनांची माहिती...
महाराष्ट्र कृषी विभागाच्या या योजनांचा उपक्रम यवतमाळचे जिल्हा कृषि अध्यक्ष नवनाथ कोळकर यांच्या द्वारे राबविण्यात आला आहे.
या योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी आहेत, या योजनांची माहिती घेण्यासाठी आपणास आपल्या व्हाट्सअप क्रमांकावरून 9404396119 या व्हाट्सअप नंबर वर योजना किंवा स्कीम असे लिहून पाठवावे.
योजनांच्या महितीसाठी संबधित योजनेसमोरील लाल शब्द टाइप करुन 9404396119 या नंबर वर WhatsApp करा.
1. सूक्ष्म सिंचन योजना - pmksy किंवा ठिबक असे टाइप करा.
2. यांत्रिकीकरण योजनेसाठी- smam किंवा यांत्रिकीकरण टाइप करा.
3. फळबागेच्या योजनांसाठी - Horti किवा फळबाग टाइप करा.
4. पिक विमासाठी- पिक विमा किवा pmfby टाइप करा.
5. कर्जावरील व्याजात 3 टक्के सवलत या
योजने साठी - aif असे टाइप करा.
6. गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना- gmsavy किंवा अपघात विमा असे टाइप करा.
7. अन्न प्रक्रिया उद्योग बाबत माहिती साठी pmfme असे टाइप करा.
8. शेतकरी पुरस्कार बाबत माहिती साठी - puraskar किंवा पुरस्कार टाइप करा.
9. मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (SMART) बाबत माहिती साठी- स्मार्ट किंवा SMART असे टाइप करा.
10. विकेल ते पिकेल बाबत माहितीसाठी- विकेल ते पिकेल किंवा vikel te pikel असे टाइप करा.
11. संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान बाबत माहितीसाठी- sssmrba असे टाइप करा.
12. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेच्या माहिती साठी- PAHN असे टाइप करा.
13. फवारणी सुरक्षा किट साठी- किट किंवा kit टाइप करा.
14. फेरोमेन ट्रॅप साठी - ट्रॅप किंवा Trap टाइप करा.
15. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानासाठी - राफअ किंवा nhm टाइप करा.
16. माती नमुने बाबत माहिती साठी - soil किंवा माती नमुने असे टाइप करा.
17. रोप वाटिका परवाना साठी- परवाना किंवा nursery licence असे टाइप करा.
18. बियाणे खते कीटक नाशके विक्री परवाना बाबत माहितीसाठी - sf किंवा कृषी केंद्र असे टाइप करा.
19. जैविक उत्पादन माहिती साठी - bio किंवा जैविक टाइप करा.
20. पाईप,पंपसंच साठी - पंप किंवा pump टाइप करा.
21. शेतकरी मासिक बाबत माहितीसाठी- शेतकरी किंवा shetkari टाइप करा.
22- प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या माहितीसाठी- pmkmy किंवा पेन्शन टाइप करा.
23. शेततळे अस्तरिकरण साठी - अस्तरिकरण किंवा lining टाइप करा.
24. वन शेती योजनेसाठी- वनशेती किंवा af टाइप करा.
25. रोप वाटिका च्या माहितीसाठी- रोपवाटिका किंवा nursery टाइप करा.
26. नविन विहिरिसाठी- विहिर किंवा well टाइप करा.
27. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माहिती साठी - pmkisan टाइप करा.
28. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माहितीसाठी- pocra किंवा पोकरा टाइप करा.
29. कांदा चाळ बाबत माहिती साठी- onion किंवा कांदा चाळ असे टाइप करा.
30. प्लास्टीक मल्चींग बाबत माहिती साठी- mulching टाइप करा.
31. फळ बागां चे पुनरुज्जीवन बाबत माहिती साठी- rej टाइप करा.
32. पक्षिरोधक व गारपीट रोधक जाळी बाबत माहितीसाठी- abnet टाइप करा.
33. हळद रोपवाटीका बाबत माहिती साठी- turmeric टाइप करा.
34. हरीत गृहा बाबत माहिती साठी- ngh आणि pgh असे टाइप करा.
35. शेड नेट हाऊस बाबत माहिती साठी- nsh आणि psh असे टाइप करा.
36. अळिंबी बाबत माहितीसाठी- mushroom टाइप करा.
37. पोकरा गावात रेशिम उद्योग बाबत माहिती साठी- pseri तसेच रेशीम संचालनालय यांचे कडील योजने साठी seri किंवा रेशीम असे टाइप करा.
38. गोदाम बांधकाम अनुदान बाबत माहिती साठी- godown किंवा गोदाम असे टाइप करा.
39. बीज प्रक्रिया यूनिट अनुदान बाबत माहिती साठी - spp असे टाइप करा.
40. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माहिती साठी- bmkky असे टाइप करा.
41. मिनी राइस मिल बाबत माहिती साठी- मिनी राइस मिल किंवा ricemill असे टाइप करा.
42. सूक्ष्म मुल द्रव्ये/ फॉस्फो जिप्सम(गंधक)/ जैविक खते याबाबत माहितीसाठी- inm असे टाइप करा.
43. आपणास सूक्ष्म सिंचन वितरक म्हणून शासनाकडे नोंदणी करायची असल्यास- midr टाइप करा.
44. मिनी दाल मिल बाबत माहिती साठी- mdm असे टाइप करा.
45. मधूमक्षिका पालन बाबत माहिती साठी- nbee किंवा मध असे टाइप करा.
46. कीटक नाशके/ तणनाशके याबाबत माहिती साठी- ipm असे टाइप करा.
47. आत्मा बाबत माहिती साठी- आत्मा किंवा atma असे टाइप करा.
48. सेंद्रीय शेती बाबत माहिती साठी- सेंद्रीय शेती किंवा organic farming असे टाइप करा. तसेच परंपरागत कृषी विकास योजनेच्या माहिती साठी- pkvy असे टाइप करा.
49. पुनर्रचीत हवामान आधारित फळपिक विमा योजनेच्या माहिती साठी "wbcis" असे टाइप करा.
50. शेतकरी बंधूंनो फवारणी करताना काळजी घेण्यासाठी येथे क्लिक करा
51. कोरडवाहू क्षेत्र विकास योजने बाबत माहिती साठी - rad टाइप करा.
52. राष्ट्रिय अन्न सुरक्षा अभियान-कडधान्य च्या मार्गदर्शक सुचनां बाबत माहितीसाठी- nfsm pulses असे टाईप करा.
53. राष्ट्रिय अन्न सुरक्षा अभियान- गळीतधान्य व तेलताड च्या मार्गदर्शक सुचनां बाबत माहितीसाठी- nfsm osop असे टाईप करा.
54. राष्ट्रिय अन्न सुरक्षा अभियान - पौष्टिक तृणधान्य (ज्वारी बाजरी रागी) बाबत माहिती साठी- nfsm nutri cereals असे टाइप करा.
55. पिकांवरिल किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प बाबतच्या मार्गदर्शक सूचनांसाठी - cropsap असे टाइप करा.
56. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या माहिती साठी- baksy असे टाइप करा.
57. जमीन आरोग्य पत्रिका योजने बाबत माहिती साठी- shc किंवा जआप असे टाइप करा.
58. आदर्श गाव योजनेच्या माहिती साठी आदर्श गाव असे टाइप करा.
59. पोकरा अंतर्गत बिजोत्पादन करण्यासाठी अनुदान बाबत माहितीसाठी pseed असे टाइप करा.
60. आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळ्झाडे व भाजीपाला पिकाची लागवड योजने बाबत माहितीसाठी- bkgt असे टाइप करा.
61. मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेच्या माहिती साठी- cmafps असे टाईप करा.
62. शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेच्या माहितीसाठी- spgsy असे टाइप करा.
63. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तीक शेततळे या योजनेच्या माहितीसाठी- mregsfp किंवा मशेततळे असे टाइप करा.
64. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत फुलपिके लागवड या योजनेच्या माहितीसाठी- mhorti असे टाइप करा.
65. पिक स्पर्धे बाबत माहिती साठी- पिक स्पर्धा असे टाइप करा.
जर आपणास एखाद्या योजनेची सविस्तर माहिती पाहिजे असेल तर त्या योजनेसोबत त्यांनी एक कोड पाठवलेला असतो (वरील लाल रंगाचे) तोच कोड आपणास त्यांना परत त्याच नंबर वर पाठवायचा, यानंतर लगेच आपल्याला त्या योजनेची सविस्तर माहिती मिळते.
या सारख्या विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती ची अपडेट मिळविण्यासाठी जॉइन करा.
"तूझी माझी आवड"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks