नागपूर महानगर पालिकेत भरती
📢 नागपूर महानगरपालिका भरती 2025
एकूण पदसंख्या : 174
पदांची नावे व संख्या :
- कनिष्ठ लिपिक - 60 पदे
- कायदे सहायक - 06 पदे
- कर संग्राहक - 74 पदे
- ग्रंथालय सहायक - 08 पदे
- स्टेनोग्राफर - 10 पदे
- लेखापाल/रोखपाल - 10 पदे
- सिस्टीम अॅनालिस्ट - 01 पद
- हार्डवेअर इंजिनियर - 02 पदे
- डेटा मॅनेजर - 01 पद
- प्रोग्रॅमर - 02 पदे
महत्त्वाच्या तारखा :
🗓️ ऑनलाईन अर्ज सुरु : 26 ऑगस्ट 2025
⏳ शेवटची तारीख : 09 सप्टेंबर 2025
💳 परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख : 09 सप्टेंबर 2025
शैक्षणिक पात्रता :
प्रत्येक पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. (संपूर्ण माहिती खालील PDF मध्ये उपलब्ध आहे.)
अर्ज कसा करावा?
👉 अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने https://nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर करायचा आहे.
🔔 अजून सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या Job ची माहिती WhatsApp ग्रुप/चॅनेलला जॉईन व्हा.
👉 इथे क्लिक करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks