बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती
📢 बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025
बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) तर्फे अधिकृत भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 500 जागांसाठी अधिकारी (Generalist Officer, Scale-II) पदभरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदाचे नाव व जागा:
- जनरलिस्ट ऑफिसर (Scale II) – 500 पदे
शैक्षणिक पात्रता:
- पदवी (किमान 60% गुण, मागासवर्गीय उमेदवारांसाठी 55%)
किंवा Chartered Accountant - अतिरिक्त पात्रता: CMA / CFA / ICWA धारकांना प्राधान्य
- किमान 3 वर्षे बँकिंग अनुभव आवश्यक
वयोमर्यादा:
किमान 22 वर्षे ते कमाल 35 वर्षे (सरकारी नियमानुसार सवलत लागू).
पगारमान:
Rs. 64,820/- ते Rs. 93,960/- + भत्ते.
अर्ज करण्याची पद्धत:
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
👉 अर्ज सुरू होण्याची तारीख: 13 ऑगस्ट 2025
👉 शेवटची तारीख: 30 ऑगस्ट 2025
अधिकृत जाहिरात (PDF):
🔔 अजून सरकारी नोकरी व योजना अपडेट्स मिळवा 👉
'Job ची माहिती' WhatsApp Channel जॉइन करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks