हवामान सूचना
🌧️ हवामान सूचना 🌧️
महाराष्ट्राच्या विविध भागात पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. नागरिकांनी व शेतकरी बांधवांनी खालील सूचना लक्षात ठेवाव्यात:
- 👉 नद्या, नाले, ओढ्यांच्या काठावर जाणे टाळा.
- 👉 शेतातील पिकांचे योग्य संरक्षणाचे नियोजन करा.
- 👉 वीज कडकडाट होत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबू नका.
- 👉 प्रवास करताना हवामानाचा अंदाज पाहूनच बाहेर पडा.
- 👉 गावकऱ्यांनी एकमेकांना सतर्कतेची माहिती द्यावी.
🌱 शेतकरी बांधवांनी पिकांचे पाणी निचरा व्यवस्थित होईल याची दक्षता घ्यावी. घराबाहेर सैल वस्तू असल्यास आत हलवाव्यात. सुरक्षित रहा, सावध रहा 🙏
📢 Jobची माहिती ग्रुप 📢
आमच्या WhatsApp Channel & Group मध्ये तुम्हाला मिळतील 👇 ✅ विविध रोजगार संधी ✅ सरकारी नोकरी अपडेट्स ✅ सरकारी योजना माहिती
👉 येथे क्लिक करून Join करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks