text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ५३६९ जागांसाठी नवीन भरती जाहीर | New recruitment announced for 5369 posts through SSC

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत नवीन भरती जाहीर . या मध्ये विविध पदाची भरती केली जाईल . त्या साठी ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे . हा ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ मार्च २०२३ आहे . या मध्ये SC/ST/PWD/ExSM/महिला यांना फी नाही . तर General / OBC यांना मात्र १००/- (मात्र शंभर रुपये) फी असेल. यामध्ये एकूण ५३६९ जागांची भरती होईल.


SSC मार्फत नवीन भरती

पात्रता :- १० वी उत्तीर्ण / १२ वी उत्तीर्ण / पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य. 

वयोमार्यादा :- ०१ जानेवारी २०२३रोजी १८ ते २५ /२७/३० वर्ष (SC/ST : ५ वर्ष सूट, OBC : ३ वर्ष सूट)

अधिकृत वेबसाईट

अर्ज करण्यासाठी

अधिकृत जाहिरात

आपल्या Whatsapp Group ला जॉइन करण्यासाठी

येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

 

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत 

RTE प्रवेशासंबंधी संपूर्ण माहिती एका क्लिक वर Right_To_Education (RTE)

BSF सीमा सुरक्षा दलात १४११ जागांसाठी भरती | अंतिम तारीख 27 मार्च 2023 

⧫ ऑनलाईन अर्ज भरून मिळेल (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- विलास 8286247881 / सागर 8108499622 & 9623386042 


फी :- General / OBC यांना १००/- (शंभर रुपये), SC/ST/PWD/ExSM/महिला यांना फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २७ मार्च २०२३ 

बँक ऑफ बडोदा मध्ये भरती

राज्य मुख्य माहिती आयुक्त पदाची भरती

खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006 / 7030126161

 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks