text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

बँक ऑफ बडोदा मध्ये 500 जागांसाठी भरती | Bank-of-Baroda-recruitment-2023

बँक मध्ये नोकरी करण्याच कोणाच स्वप्न असेल तर आता पूर्ण होण्याची संधी आहे . या संधीचा उपयोग करून घ्या . आणि या भरती मध्ये आपला अर्ज भरा . या बँकेत होणाऱ्या भरतीची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत . भरती होणाऱ्या बँकेच नाव बँक ऑफ बडोदा आहे . या मध्ये एकूण 500 जागांसाठी भरती होईल. 

बँक ऑफ बडोदा मध्ये 500 जागांसाठी भरती 

Bank-of-Baroda-recruitment-2023

Bank-of-Baroda-recruitment-2023

Bank-of-Baroda-recruitment- 2023 

पदाचे नाव :- संपादन अधिकारी

पात्रता:- कोणत्याही शाखेतील पदवी आणि एक वर्ष अनुभव

वयोमार्याद :- 01 फेब्रुवारी 2023 रोजी 21 ते 28 वर्ष (SC / ST 05 वर्ष सूट OBC 03 वर्ष सूट)

एकूण जागा :- 500

अर्ज करण्याची पद्धती :- ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 14 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट :- https://www.bankofbaroda.in/

अधिकृत जाहिरात :-

खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

ऑनलाईन अर्ज भरून मिळेल संपर्क 8286247881 विलास जाधव / 8108499622 सागर यादव (ऑफिस ला येण्याची गरज नाही)

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत 
फी :- General / OBC / EWS :- 600/- (SC/ST/PWD/ महिला :- 100/-)

खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006 / 7030126161

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी ग्रुप जॉईन करा.


 

 

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks