text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

IDBI बँकेत होणार 600 जागांची भरती | IDBI BANK RECRUITMENT

IDBI आयडीबीआय बँकेत होणार आहे मोठी भरती. या भरती साठी पात्र उमेदवाराणी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. याच भरती विषयी सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत , 


पदाचे नाव :- असिस्टंट मॅनेजर

एकूण जागा :- 600

पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त किमान 2 वर्षाचाअनुभव

फी :- General/OBC: ₹1000/-  [SC/ST/PWD: ₹200/-]



अर्ज पद्धती :- ऑनलाईन 

वयोमार्याद :- 21 ते 30 वर्ष (sc / st 5 वर्ष सूट , obc 3 वर्ष सूट अपंग 10 वर्ष सूट )

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 28 फेब्रुवारी 12मार्च 2023 

अधिकृत वेबसाईट :- https://www.idbibank.in/

पगार :- 36 हजार ते 63 हजार पर्यंत  

खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

ऑनलाईन अर्ज भरून मिळेल संपर्क 8286247881 विलास जाधव / 8108499622 सागर यादव (ऑफिस ला येण्याची गरज नाही)

कोणताही अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजी पूर्वक वाचावी . पात्रता तपासून च अर्ज भरावा .  

ऑनलाईन अर्ज करत असताना आवश्यक असणाऱ्या बाबी :-

स्वतचा फोटो , सही , स्वाहस्ताक्षरात घोषणा पत्र , डाव्या हाताचा अंगठा, इत्यादि 

असा अर्ज करा :-

या मध्ये  "how to apply" शोधा
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा . 

अधिकृत जाहिरात

 

खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006

7030126161

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी ग्रुप जॉईन करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks