एमबीए/एमएमएस सीईटी २०२३ | MAH-MBA/MMS-CET-2023
महा -एमबीए / एमएमएस - सीईटी -२०२३
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमबीए/एमएमएस या व्यावसायिक पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महा- एमबीए/एमएमएस सीईटी २०२३ परीक्षा महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे . सदर परीक्षेसाठी उमेदवारानी खालील वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाईन अर्ज सादर करावयाचे आहे .
सामाईक प्रवेश परीक्षेचे नाव :- एमबीए/एमएमएस सीईटी २०२३
कालावधी :- दिनांक २३ फेब्रुवारी ते ०४ मार्च २०२३
अधिकृत वेबसाईट :- https://mhacet2023.mahacet.org
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :-
अधिकृत नोटिस :-
खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.
ऑफिस संपर्क
9822108006 / 7030126161
ऑनलाईन अर्ज भरून मिळेल संपर्क 8286247881 विलास जाधव / 8108499622 सागर यादव (ऑफिस ला येण्याची गरज नाही)
विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील बटण ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks