text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� जॉब ची माहिती या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

BSF सीमा सुरक्षा दलात १४११ जागांसाठी भरती | BSF Recruitment for 1411 Posts |

BSF सीमा सुरक्षा दलात १४११ जागांसाठी भरती 

सीमा सुरक्षा दलात १४११ जागांसाठी भरती होणार आहे . त्या विषयी आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत . या मध्ये विविध पदांची भरती होईल. तसेच या साठी पत्र उमेदवाराणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचं आहे . ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख २७ मार्च आहे .  सविस्तर माहिती खळिली प्रमाणे :-

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

पात्रता

Fee फी

ऑनलाइन अर्ज

अधिकृत जाहिरात

कॉन्स्टेबल कॉबलर

२३

(i) १० वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये निपुण असणे आवश्यक

SC/ST/ExSM/ महिला :- फी नाही , General/OBC/EWS :- फी १००/-

येथे क्लिक

येथे क्लिक

कॉन्स्टेबल टेलर

१३

कॉन्स्टेबल वॉशर मन

132

कॉन्स्टेबल बार्बर

60

कॉन्स्टेबल स्वीपर

277

कॉन्स्टेबल  वेटर

(i) १० वी उत्तीर्ण (ii) फूड प्रॉडक्शन किंवा किचन राष्ट्रीय कौशल पात्रता फ्रेमवर्क (NSQF) स्तर-I कोर्स

कॉन्स्टेबल कुक

480

कॉन्स्टेबल वॉटर कॉरियर

294

सब इन्स्पेक्टर (मास्टर)

(i) १२ वी उत्तीर्ण (ii) मास्टर २nd क्लास प्रमाणपत्र

SC/ST/ExSM/ महिला :- फी नाही , General/OBC/EWS :- फी २००/-

येथे क्लिक

येथे क्लिक

१०

सब इन्स्पेक्टर (इंजिन ड्रायवर)

(i) १२ वी उत्तीर्ण (ii) मास्टर १st क्लास प्रमाणपत्र

११

सब इन्स्पेक्टर (वर्क शॉप)

मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा मेकॅनिकल/मरीन/ ऑटो मोबाइल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

१२

हेड कॉन्स्टेबल (मास्टर)

३९

(i) १० वी उत्तीर्ण (ii) सेरांग प्रमाणपत्र

SC/ST/ExSM/ महिला :- फी नाही , General/OBC/EWS :- फी १००/-

१३

हेड कॉन्स्टेबल (इंजिन ड्रायवर)

५६

(i) १० वी उत्तीर्ण (ii) nd क्लास इंजिन ड्रायवर प्रमाणपत्र

१४

हेड कॉन्स्टेबल (वर्क शॉप) मेकॅनिक (डिझेल / पेट्रोल इंजिन)

(i) १० वी उत्तीर्ण (ii) ITI मोटर मॅकेनिक (डिझेल / पेट्रोल इंजिन)डिप्लोमा

१५

हेड कॉन्स्टेबल (वर्क शॉप) मशीनिस्ट

(i) १० वी उत्तीर्ण (ii) ITI मशीनिस्ट डिप्लोमा

१६

कॉन्स्टेबल क्रू

१५

(i) १० वी उत्तीर्ण (ii) ०१ वर्ष अनुभव

अर्ज पद्धती :- ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २७ मार्च २०२३ 

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत 

वयाची अट :- 27 मार्च 2023 रोजी 18 ते 25 वर्ष ( SC/ST 05 वर्ष सूट , OBC /ExSM 03 वर्ष सूट )

अधिकृत वेबसाईट :- येथे क्लिक करा

खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006 / 7030126161

ऑनलाईन अर्ज भरून मिळेल संपर्क 8286247881 विलास जाधव / 8108499622 सागर यादव (ऑफिस ला येण्याची गरज नाही)




 
 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks