text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

RTE ऑनलाइन प्रोसेस आज पासून होणार सुरू

 RTE ऑनलाइन प्रोसेस आज १ मार्च २०२३ दुपारी ३ः०० पासून सुरू होणार असून दि. १७ मार्च रात्री १२ः०० पर्यंत RTE चे फॉर्म भरता येणार आहे, तरी जास्तीत जास्त गरजू पालकांनी आपल्या पाल्याच्या मोफत शिक्षणाकरीता या योजनेचा लाभ घ्यावा...

बढे ऑनलाईन सर्व्हिसेस भोसरी.

📚🎓Right To Education(RTE),शिक्षणाचा अधिकार 🎓📚

बढे ऑनलाईन सर्व्हिसेस भोसरी.
📝 Nursery,Junior Kg, 1st std Admission under RTE Act.
बढे ऑनलाईन सर्व्हिसेस भोसरी.

✅ ठळक मुद्दे
बढे ऑनलाईन सर्व्हिसेस भोसरी.
◼ RTE कायद्याअंतर्गत पूर्ण शिक्षण Nursery , Jr Kg,1st ते 8th std पर्यंत मोफत
बढे ऑनलाईन सर्व्हिसेस भोसरी.
◼ कुठलेही शुल्क नाही !
बढे ऑनलाईन सर्व्हिसेस भोसरी.
◼ SC/ST साठी उत्पनाच्या दाखल्याची गरज नाही.
बढे ऑनलाईन सर्व्हिसेस भोसरी.
◼ कोणत्याही प्रलोभनास बळी पडून, कोणत्याही मध्यस्थासोबत आर्थिक व्यवहार करू नये.
बढे ऑनलाईन सर्व्हिसेस भोसरी.


◼ खुल्या वर्गासाठी वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असावे.
बढे ऑनलाईन सर्व्हिसेस भोसरी.
◼ Admissions seats प्रमाणे उपलब्ध होतील, ह्याची पालकांनी नोंद घ्यावी
बढे ऑनलाईन सर्व्हिसेस भोसरी.
R.T.E ( शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत ) तुमच्या पाल्याला इंग्लिश किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश 📣
बढे ऑनलाईन सर्व्हिसेस भोसरी.
R.T.E (शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत २५% आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी)
बढे ऑनलाईन सर्व्हिसेस भोसरी.

येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-

बढे ऑनलाईन सर्व्हिसेस भोसरी.
🏡 रहिवाशी पुरावा यामध्ये खालीलपैकी कोणतेही एक तयार ठेवावे
RTE च्या प्रवेश प्रकियेच्या सविस्तर माहितीसाठी 

  •  आधार कार्ड
  •  पासपोर्ट
  •  निवडणुक ओळखपत्र
  •  वीज बील
  •  घरपट्टी,  Tax पावती
  •  पाणीपट्टी
  •  वाहन चालवण्याचा परवाना


◼ पाल्याचा जन्माचा दाखला

◼ पाल्याचे पासपोर्ट साईज़ रंगीत फोटो

◼ पालकाचा जातीचा दाखला (फक्त SC/ST)

◼ एक लाखाच्या आतील उत्पनाचा दाखला (ओपन, ओबीसी)

संपर्क :- बढे ऑनलाईन सर्व्हिसेस
नागरीसुविधा केंद्र

 स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ गवळीनगर पीएमटी चौक भोसरी.

लोकेशन
9822108006

7030126161


📘पालकांच्या समस्या त्यांची उत्तरे, मार्गर्शन पुस्तिकाइत्यादी एका क्लिक वर


विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील बटण ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks