text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण साठी ३०० जणाची करणार निवड

आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण

 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली , राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मुंबई व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांचे विद्यामाने रत्नाग़िरी जिल्ह्यातील 300 स्वयंसेवकांची आपदा मित्र व आपदा सखी म्हणून निवड करण्यात येत आहेत. 
 
 आपदा मित्र Batch ५ रत्नागिरी जिल्ह्यात पाचवे आपदा प्रशिक्षण सुरु होत आहे. प्रशिक्षण वर्गात फक्त 100 आपदा मित्र  प्रशिक्षित केले जाणार आहे.
 

    निवडलेल्या सर्व स्वयंसेवकांना खालील प्रमाणे बाबी पुरविण्यात येणार आहेत

•    12 दिवासाचे आपत्ती व्यवस्थापन विषयक निवासी प्रशिक्षण,
•    निवास व भोजनाची व्यवस्था
•    प्रशिक्षणाला येणा – जाण्याचा प्रवासभत्ता
•    प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर प्रमाणपत्र
•    प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर ओळखपत्र
•    प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर विमा कवच
•     ड्रेस कोड (टि-शर्ट व ट्रेक)
•    Safety Kit


सदर आपदा सखी प्रशिक्षण कार्याक्रमात आपत्ती व्यवस्थापनात काम करण्यासाठी इच्छुक 18 ते 40 वयोगटातील युवक सहभागी होऊ इच्छित असेल तर  सोबत दिलेल्या लिंक वर आपले नावं नोंदवावे व काही प्रश्न किंवा माहिती हवी असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा . 
आपले नाव नोंदवण्यासाठी खालील बटनल क्लिक कर 

आपले नाव नोंदवण्यासाठी आवश्यक बाबी :-

  1. पूर्ण नाव 
  2. पूर्ण पत्ता 
  3. जन्म दिनांक 
  4. रक्त गट 
  5. E-mail ID
  6. आधार नंबर 
  7. शिक्षण
 
 जिल्हा नियंत्रण कक्ष
02352 - 222233/226248
मोबाईल (Whatsapp)-  9420244937,
9150830830

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks