नमस्कार सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये १४७ जागांसाठी भरती होणार आहे त्या विषयी सविस्तर माहीत आज आपन पाहणार आहोत . या मध्ये विविध पदे असतील त्याच बरोबर या पदाना पात्र उमेदवारानी ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. या भरती मध्ये महिला , अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती , अपंग अशाना फी नाही . यामध्ये परीक्षा आणि मुलाखत होईल आणि त्या मधून योग्य उमेदवारांची निवड केली जाईल . आता आपण पदानुसार सविस्तर माहिती पाहू .
खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏
पदाचेनाव , पद संख्या , वयाची अट खालील प्रमाणे :-
पदाचे नाव |
पद संख्या |
वयाची अट |
ऑनलाइन अर्ज |
अधिकृत जाहिरात |
|
१ |
चीफ मॅनेजर (आयटी टेक्निकल) |
१३ |
३१ डिसेंबर २०२२ रोजी ३५ ते ४२ वर्ष (SC/ST ०५ वर्ष सूट OBC ०३ वर्ष सूट) |
||
२ |
सिनियर मॅनेजर (आयटी टेक्निकल) |
३६ |
३१ डिसेंबर २०२२ रोजी ३० ते 36 वर्ष (SC/ST ०५ वर्ष सूट OBC ०३ वर्ष सूट) |
||
३ |
मॅनेजर (आयटी टेक्निकल) |
७५ |
३१ डिसेंबर २०२२ रोजी २७ ते 3३ वर्ष (SC/ST ०५ वर्ष सूट OBC ०३ वर्ष सूट) |
||
४ |
असिस्टंट मॅनेजर (आयटी टेक्निकल) |
१२ |
३१ डिसेंबर २०२२ रोजी २३ ते २८ वर्ष (SC/ST ०५ वर्ष सूट OBC ०३ वर्ष सूट) |
||
५ |
चीफ मॅनेजर (फंक्शनल) |
५ |
३१ डिसेंबर २०२२ रोजी ३५ ते ४२ वर्ष (SC/ST ०५ वर्ष सूट OBC ०३ वर्ष सूट) |
||
६ |
सिनियर मॅनेजर (फंक्शनल) |
६ |
३१ डिसेंबर २०२२ रोजी ३० ते 36 वर्ष (SC/ST ०५ वर्ष सूट OBC ०३ वर्ष सूट) |
पात्रता :- (i) पदवी पदव्युत्तर पदवी / B.E./B.Tech. (ii) अनुभव
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
फी :- (i) General/OBC :- १०००/-+ GST
(ii) SC/ST/PWD/महिला फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- १५ मार्च २०२३
ऑनलाईन अर्ज भरून मिळेल
संपर्क:- विलास 8286247881 / सागर 8108499622/ 7700007114 (ऑफिस ला येण्याची गरज नाही)
अधिकृत वेबसाईट :- सेंट्रल बँक ऑफ इंडिया ची अधिकृत वेबसाईट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks