मध्य रेल्वेत 2422 जागांसाठी भरती | Central Railway requirement -2022
Central Railway requirement -2022
मध्य रेल्वेत विविध पदासाठी भरती आहे. एकूण 2422 जागांची भरती केली जात आहे . त्या भरतीची अधिकृत जाहिरात, पात्रता, अंतिम तारीख, फॉर्म भरण्याची वेबसाईट इत्यादी माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत.
Central Railway requirement -2022 |
🌀 विभाग आणि पदे:-
🔰 मुंबई :- 1659
🔰 भुसावळ :- 418
🔰 पुणे :- 152
🔰 नागपूर :- 114
🔰 सोलापूर :- 79
'Central Railway requirement -2022'
🌀 शैक्षणिक पात्रता:-
(i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण
(ii) संबंधित ट्रेड मध्ये NCVT (फिटर/वेल्डर/कारपेंटर/पेंटर/टेलर/इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/PASAA/मेकॅनिक डिझेल/लॅब असिस्टंट/टर्नर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/शीट मेटल वर्कर/विंडर/MMTM/टूल & डाय मेकर/ मेकॅनिक मोटर वेहिकल/IT & इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स)
🌀 वयाची अट:- 17 जानेवारी 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
🌀 नोकरी ठिकाण:- मध्य रेल्वे (महाराष्ट्र)
🌀 फी:- General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
"Central Railway requirement -2022"
🌀 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 16 फेब्रुवारी 2022 (05:00 PM)
🌀 अधिकृत वेबसाईट:- पाहण्यासाठी येथे क्लिक करा
🌀 जाहिरात (Notification): पाहण्यासाठी येथे क्लिक करा
🌀 ऑनलाईन अर्ज :- करण्यासाठी येथे क्लिक करा
hi im joining
उत्तर द्याहटवा