text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

नवोदय विद्यालय समिती मध्ये 1985 पदांची भरती | NVS requirements 2022

 NVS requirements 2022

नवोदय विद्यालय समिती, ज्याचा यापुढे NVS म्हणून उल्लेख केला गेला आहे, ही एक स्वायत्तसंस्था आहे जी शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, सरकारच्या अंतर्गत आहे.

🌀 पदाचे नाव पद :- पद संख्या

एकूण पदे :- 1985

1. असिस्टंट कमिशनर (ग्रुप-A) :- 05
2.असिस्टंट कमिशनर (ॲडमिन) (ग्रुप- A ) :- 02
3.स्टाफ नर्स (महिला) (ग्रुप-B) :- 82
4. असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ग्रुप C) :- 10
5.ऑडिट असिस्टंट (ग्रुप-C) :- 11
6. ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (ग्रुप B) :- 04
7. ज्युनियर इंजिनियर (ग्रुप-C ) :- 01
8. स्टेनोग्राफर (ग्रुप-C ) :- 22
9. कॉम्प्युटर ऑपरेटर (ग्रुप-C) :- 4
10. कॅटरिंग असिस्टंट (ग्रुप-C) :- 87
11. ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (ग्रुप-C ) :- 630
12. इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (ग्रुप-C ) :- 273
13. लॅब अटेंडंट (ग्रुप-C) :- 142
14. मेस हेल्पर (ग्रुप-C ) :- 629
15. मल्टी टास्किंग स्टाफ (ग्रुप-C) :- 23

NVS requirements 2022
NVS requirements 2022

🌀 शैक्षणिक पात्रता:- 

 NVS requirements 2022


👉 पद क्र.1: (i) मानविकी/विज्ञान/वाणिज्य या विषयात पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव.

👉 पद क्र.2: (i) पदवीधर (ii) 08 वर्षे अनुभव

👉 पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण व नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग) (ii) 02 वर्षे अनुभव.

👉 पद क्र.4: (i) पदवीधर (ii) कॉम्प्युटर ऑपरेशनचे ज्ञान.
पद क्र.5: B.com

👉 पद क्र.6: (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव

👉 पद क्र.7: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव

👉 पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण (ii) शार्ट हैंड 80 श.प्र.मि.व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. (12000 KDPH.) किंवा शार्ट हैंड 60 श.प्र.मि.व हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. (9000 KDPH.)

👉 पद क्र.9: (i) पदवीधर (ii) एक वर्षाच्या कॉम्प्युटर डिप्लोमासह वर्ड-प्रोसेसिंग आणि डेटा एंट्रीमधील कौशल्य.

👉 पद क्र.10: 10वी उत्तीर्ण +दोन वर्षाचा कॅटरिंग डिप्लोमा किंवा 12वी उत्तीर्ण + कॅटरिंग डिप्लोमा +03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य.

👉 पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण.

👉 पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/प्लंबर) (iii) 02 वर्षे अनुभव.

👉 पद क्र.13: 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

👉 पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 10 वर्षे अनुभव

👉 पद क्र.15: 10वी उत्तीर्ण

🌀 वयाची अट:- 10 फेब्रुवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

👉 पद क्र.1 & 2: 45 वर्षांपर्यंत

👉 पद क्र.3, 6, 7, & 10 : 35 वर्षांपर्यंत 

👉 पद क्र.4, 5, 9, 13, 14 & 15: 18 ते 30 वर्षे

👉 पद क्र.8 & 11: 18 ते 27 वर्षे

👉 पद क्र.12: 18 ते 40 वर्षे

🌀 नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत 

 NVS requirements 2022


🌀 फी :- [SC/ST/PH: फी नाही]

👉 पद क्र.1 & 2: General/OBC: ₹1500/-

👉 पद क्र.3: General/OBC: ₹1200/-

👉 पद क्र.4 ते 12: General/OBC: ₹1000/-

👉 पद क्र.13, 14 & 15: General/OBC: ₹750/-

🌀 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 10 फेब्रुवारी 2022 (11:59 PM)

🌀 परीक्षा (CBT):- 09 ते 11 मार्च 2022



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks