मुंबई उच्च न्यायालयात "विधी लिपिक" पदाच्या जागांसाठी भरती | Bombay-high-court-recruitment-2023
मुंबई उच्च न्यायालयात "विधी लिपिक" पदाच्या जागांसाठी भरती निघाली आहे . त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवारानी खालील पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. त्यांची मुलाखत घेतली जाहिल . या भरतीची सविस्तर माहिती आज आपण खाली पाहणार आहोत .
पदाचे नाव :- विधी लिपिक
एकूण जागा :- 50 (मुंबई 27 , नागपूर 09 , औरंगाबाद 14)
पात्रता :- पहिल्या प्रयत्नात LLB च्या अंतिम वर्षात किमान 55% गुणासह उत्तीर्ण किंवा विधी पदव्युत्तर पदवी
मुख्य माहिती आयुक्त पदाची भरती
फी :- नाही
वयोमार्याद :- 21 ते 30 वर्ष
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ५३६९ जागांसाठी नवीन भरती
नोकरी ठिकाण :- मुंबई , नागपूर , औरंगाबाद
BSF सीमा सुरक्षा दलात १४११ जागांसाठी भरती
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th Floor, New Mantralaya Building, G.T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Center, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai 400001
अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख:- 20 मार्च 2023
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये १४७ जागांसाठी भरती
मुलाखत :- 17 ते 21 एप्रिल 2023
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक कर :-
RTE प्रवेशासंबंधी संपूर्ण माहिती एका क्लिक वर Right_To_Education (RTE) अंतिम तारीख 17 मार्च 2023
अर्ज पाहणीसाठी येथे क्लिक कर :-
वरील भरती विषयी काही शंखा किंवा आपला अभिप्राय आपण कमेंट करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks