पुणे महानगर पालिकेत नवीन भरती सुरू आजच अर्ज कर
पुणे महानगर पालिके मध्ये होणाऱ्या भरतीची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत . PMC-भरतीपुणे महानगरपालिका (PMC) ही नागरी संस्था आहे जी महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर असलेल्या पुण्याचे संचालन करते. पीएमसी भर्ती २०२३ (पुणे महानगरपालिका भारती २०२३) ३२० क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट), वैद्यकीय अधिकारी/निवासी वैद्यकीय अधिकारी, उपसंचालक (प्राणीसंग्रहालय) (उद्यान उपअधीक्षक (प्राणीसंग्रहालय), पशुवैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक/विभागीय आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक/स्वच्छता निरीक्षक, कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), वाहन निरीक्षक, फार्मासिस्ट, पशुसंवर्धन पर्यवेक्षक (लाइव्ह स्टॉक पर्यवेक्षक), आणि फायरमन पदे. अशा प्रकारची 320 पद भरली जातील.
भरतीची सविस्तर माहिती खालील प्रमाणे
पदाचे नाव |
पद संख्या |
पात्रता |
|
१ |
क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट) |
८ |
MD (क्ष-किरण शास्त्र) किंवा MBBS, DMRD + 05 वर्षे अनुभव |
२ |
वैद्यकीय अधिकारी/निवासी वैद्यकीय अधिकारी |
२० |
(i) MBBS (ii) 03 वर्षे अनुभव |
३ |
उप संचालक (प्राणी संग्रहालय) (उप उद्यान अधिक्षक (झू) |
१ |
(i) पदव्युत्तर पदवी (ii) MVSc (iii) 03 वर्षे अनुभव |
४ |
पशु वैद्यकीय अधिकारी |
२ |
(i) BVSc (ii) 03 वर्षे अनुभव |
५ |
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/सिनियर सॅनिटरी इंस्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक |
२० |
(i) पदवीधर (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा (iii) 05 वर्षे अनुभव |
६ |
आरोग्य निरीक्षक/सॅनिटरी इंस्पेक्टर |
४० |
(i) 10वी उत्तीर्ण (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा (iii) 05 वर्षे अनुभव |
७ |
कनिष्ठ अभियंता (विद्युत) |
१० |
(i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (ii) 03 वर्षे अनुभव |
८ |
वाहन निरीक्षक/व्हेईकल इंस्पेक्टर |
३ |
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मोटर मेकॅनिक) किंवा DAE/DME कोर्स (iii) RTO जड वाहन परवाना (iv) 03/05 वर्षे अनुभव |
९ |
मिश्रक/औषध निर्माता |
१५ |
(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) D.Pharm (iii) 03 वर्षे अनुभव |
१० |
पशूधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर |
१ |
(i) 10वी उत्तीर्ण (ii) पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कोर्स (ii) 03 वर्षे अनुभव |
११ |
अग्निशामक विमोचक/फायरमन |
२०० |
(i) 10वी उत्तीर्ण (ii) 06 महिन्यांचा अग्निशामक कोर्स (iii) MS-CIT |
फी :- खुला वर्ग 1000/- (मागासवर्गीय 900/-)
खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.
ऑफिस संपर्क
9822108006 / 7030126161
वयोमार्यादा :- 28 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीय 05 वर्ष सूट)
नोकरी ठिकाण :- पुणे
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ५३६९ जागांसाठी नवीन भरती | अंतिम तारीख 27 मार्च 2023
BSF सीमा सुरक्षा दलात १४११ जागांसाठी भरती | अंतिम तारीख 27 मार्च 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 28 मार्च 2023
परीक्षा :- ऑनलाईन (एप्रिल /मे 2023)
ऑनलाइन अर्ज |
अधिकृत जाहिरात |
अधिकृत वेबसाईट |
आपल्या Whatsapp Group ला जॉइन करण्यासाठी |
⧫ ऑनलाईन अर्ज भरून मिळेल (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫
संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881
मुख्य माहिती आयुक्त पदाची भरती | अंतिम तारीख 25 मार्च 2023
RTE प्रवेशासंबंधी संपूर्ण माहिती एका क्लिक वर Right_To_Education (RTE) अंतिम तारीख 17 मार्च 2023
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks