text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

नोकरीची सुवर्णसंधी – ONGC मध्ये 400 पदांवर निघाली भरती | ONGC Bharti 2021

  तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित (ONGC Limited) अंतर्गत पदवीधर प्रशिक्षणार्थी (एईई, रसायनशास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक, भूभौतिकशास्त्रज्ञ, साहित्य व्यवस्थापन अधिकारी, परिवहन अधिकारी) पदांच्या एकूण 400 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2021 आहे.
 

पदाचे नाव – पदवीधर प्रशिक्षणार्थी (एईई, रसायनशास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक, भूभौतिकशास्त्रज्ञ, साहित्य व्यवस्थापन अधिकारी, परिवहन अधिकारी)

  • पद संख्या – 400 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Graduate Degree in Engineering /Post Graduation/M.Tech/M.Sc or its equivalent (Refer PDF)
  • फीस – General/ EWS/ OBS – रु. 300/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.ongcindia.com

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत English जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अधिकृत हिन्दी जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks