text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीची संधी | BANK_OF_MAHARASHATRA

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरी करण्याची संधी

बँकेत नोकरी करण्याच कोणाचं स्वप्न असेल तर ते आता पूर्ण होऊ शकत कारण बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 225 जागासाठी भरती होत आहे.

या भरतीत पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

 

पदाचे नाव :- स्पेशालिष्ट ऑफिसर स्केल III

पात्रता :- पदव्युत्तर पदवी / इंजिनिअरिंग पदवी / पदवीधर आणि अनुभव

एकूण  जागा :- २३

वयोमर्यादा :- ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी २५ ते ३८ वर्ष (SC /ST ०५ वर्ष सूट , OBC :०३ वर्ष सूट)

 


पदाचे नाव :- स्पेशालिष्ट ऑफिसर स्केल II

पात्रता :- पदव्युत्तर पदवी / इंजिनिअरिंग पदवी / पदवीधर आणि अनुभव

एकूण  जागा :- २०२

वयोमर्यादा :- ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी २५ ते ३५ वर्ष (SC /ST ०५ वर्ष सूट , OBC :०३ वर्ष सूट)

अधिकृत जाहिरात :- 


फी :- General / OBC/ EWS :- 1180/-

SC/ST/PWD:- 118/-

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत 

खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006

7030126161

 ONLINE अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ६ फेब्रुवारी २०२३

ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा . 


अधिकृत वेबसाईट :-  https://bankofmaharashtra.in/

खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

ऑनलाईन अर्ज भरून मिळेल संपर्क 8286247881 विलास जाधव (ऑफिस ला येण्याची गरज नाही)

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks