text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पोस्ट ऑफिस मध्ये भरती | Recruitment of post office 2023

 भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल पोस्ट ऑफिस मध्ये भरती

भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल पोस्ट ऑफिस मध्ये भरती निघाली आहे . १०वी  च्या गुणांनुसार निवड केली जाईल. पात्र उमेदवारांनी लवकरच अर्ज करा . पात्रता पद अधिक तपशील आज आपण पाहणार आहोत .  

पदांची नावे :- GDS ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS  डाक सेवक

एकूण जागा :-२५०८

पात्रता :- १०वी उत्तीर्ण , मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र

वयाची अट :- १६ फेब्रुवारी २०२३ रोजी १८ ते ४० वर्ष (ST/SC/PWD ०५ वर्ष सूट , OBC ०३ वर्ष सूट)


 

नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा

फी :- SC /ST/PWD/ महिला फी नाही , General/OBC /EWS :-१००/-

अधिकृत जाहिरात :-

अधिकृत वेबसाईट :- https://indiapostgdsonline.gov.in/

निवड प्रक्रिया :-
उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीद्वारे केली जाईल. जी 10वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांची यादी अधिकृत पोर्टलवर शेअर केली जाईल. ज्या उमेदवारांची नावे यादीत असतील त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :-

खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

ऑनलाईन अर्ज भरून मिळेल संपर्क 8286247881 विलास जाधव (ऑफिस ला येण्याची गरज नाही)

 

अर्ज भरण्याची अंतिम तारीख :- १६ फेब्रुवारी २०२३

अर्जामध्ये बदल करण्याचा कालावधी :- १७ ते १९ फेब्रुवारी २०२३

खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006

7030126161

कोणताही अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत जाहिरात बघा 🙏

 

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा. 


टिप :- हा लेख आपल्या नातेवाईकांना, मित्र, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना देखील पाठवा त्यांना याचा फायदा होऊ शकतो
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks