text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधरांना नोकरीची सुवर्ण संधी | Golden job opportunity for graduates in Central Bank of India

 सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधरांना नोकरीची सुवर्ण संधी आहे. अनेकांची स्वप्न असतात बँकेत नोकरी करण्याची तीच स्वप्न पूर्ण करणारी हि एक जाहीरात  आहे . याच जाहिराती विषयी सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत. आपण पात्र असाल तर ठराविक वेळेत लवकरात लवकर अर्ज करावा . आणि हि माहिती आपल्या मित्र परिवारांना देखील पाठवा. विविध पदे आणि २५० जागा आहेत. 

 


१) पदाचे नाव :- चीफ मॅनेजर (स्केल IV)

एकूण जागा :- ५०

पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी , ०७ वर्ष अनुभव

वयाची अट :- ३१ डिसेंबर २०२२ रोजी ४० वर्षापर्यंत  (SC/ST : ०५ वर्ष सूट , OBC : ०३ वर्ष सूट)  

२) पदाचे नाव :- सिनियर मॅनेजर (स्केल III)

एकूण जागा :- २००

पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी , ०५ वर्ष अनुभव

वयाची अट :- ३१ डिसेंबर २०२२ रोजी ३५ वर्षापर्यंत  (SC/ST : ०५ वर्ष सूट , OBC : ०३ वर्ष सूट)   

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत 

फी :- General / OBC :- ८५०/- + GST (SC /ST /PWD / महिला :- फी नाही )

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ११ फेब्रुवारी २०२३

अधिकृत वेबसाईट  :-https://centralbankofindia.co.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :-https://ibpsonline.ibps.in/cbicmsmjan23/

अधिकृत जाहिरात :-

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

 टिप :- हा लेख आपल्या नातेवाईकांना, मित्र, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना देखील पाठवा त्यांना याचा फायदा होऊ शकतो. 

खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006

7030126161

कोणताही अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत जाहिरात बघा 🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks