text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

"भव्य नोकरी महोत्सव-2023 " Ratnagiri Job Fair

 महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री माननीय नामदार श्री. उदयजी सामंत साहेब व रत्नागिरी जिल्हा प्रशासन आयोजित
                                                                             

     "भव्य रोजगार मेळावा"


 नोकरी मेळाव्याचे चे आयोजन  दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रविवार रोजी सकाळी ठीक ८.०० वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत


रोजगार मेळावा स्थळ :- रा. भा. शिर्के प्रशाला,शामराव पेजे चौक,जुना माळनाका, रत्नागिरी

वेळ :- सकाळी ठीक ८.०० वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत

दिनांक :- १२ फेब्रुवारी २०२३

पात्रता :- किमान  ५वी पास  

सदर रोजगार मेळाव्यामध्ये आपणास खालील क्षेत्रांत नोकरी उपलब्ध असतील...


BPO, KPO, NGO's, Banking, Hotel, Finance, IT, Retail, Education, Hospital, Hospitality, Facility, Real Estate, Healthcare, Management, Automobile, Manufacturing, Insurance, Security etc

सूचना :-

  • सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी 8 वाजेपर्यंत येणे आवश्यक आहे.
  • सोबत येताना बायोडाटाच्या 5 प्रती उपलब्ध असाव्यात..
  • 2 फोटो


http://ratnagirijobfair2023.com/ लिंक चा वापर करून ऑनलाईन फॉर्म भरा.

 

खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

ऑनलाईन अर्ज भरून मिळेल संपर्क 8286247881 विलास जाधव (ऑफिस ला येण्याची गरज नाही)

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील बटन ला क्लिक करून ग्रुप / चॅनेल जॉईन करा. 


टिप :-
हा लेख आपल्या नातेवाईकांना, मित्र, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना देखील पाठवा त्यांना याचा फायदा होऊ शकतो

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks