आधार ऑपरेटर सुपरवायझर भरती 2026
Aadhaar Operator Supervisor Bharti 2026
आधार ऑपरेटर सुपरवायझर भरती 2026 – 250+ जागा
📢 महत्त्वाची भरती सूचना:
UIDAI अंतर्गत Aadhaar Operator & Supervisor पदांसाठी 2026 मध्ये मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
या भरतीसाठी संपूर्ण भारतातून उमेदवार अर्ज करू शकतात.
🔹 भरतीचा तपशील
| तपशील | माहिती |
|---|---|
| भरती नाव | Aadhaar Operator & Supervisor Bharti 2026 |
| एकूण जागा | 250+ जागा |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| अर्ज पद्धत | Online |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 10 मार्च 2026 |
🎓 शैक्षणिक पात्रता
- 12वी उत्तीर्ण
- किंवा 10वी उत्तीर्ण + ITI
- किंवा 10वी उत्तीर्ण + डिप्लोमा
📝 अर्ज कसा कराल?
- अर्ज Online पद्धतीने करायचा आहे
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत सूचना काळजीपूर्वक वाचा
- सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा
- Online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
📌 टीप:
ही भरती Aadhaar Operator आणि Supervisor पदांसाठी असून, सरकारी सेवा मिळवण्याची उत्तम संधी आहे.
📲 रोजच्या नोकरी व योजनांच्या अपडेटसाठी Follow करा
👉 Facebook: facebook.com/tuzimaziaavad
👉 Telegram: t.me/tuzimaziaavad
👉 WhatsApp Channel: Join WhatsApp Channel
🔔 Job ची माहीती – सरकारी व खासगी नोकरी अपडेट 🔔


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks