text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

MPSC Result महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहिर

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक १८ डिसेंबर, २०२१ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा २०२०च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक २५ मार्च, २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे.

MPSC result 2022


सदर निकालाद्वारे मुलाखतीकरीता पात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES मधील View Marksheet या वेबलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

MPSC result 2022

Result निकाल पाहण्यासाठी खालील बटन ला क्लिक करा




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks