महानगर पालिकेच्या वतीने मोफत शासन मान्य विविध कोर्स free gov course
पुणे महानगरपालिकाच्या वतीने महिला,मुली व मुलांसाठी शासनमान्य कोर्स (मोफत कोर्स) ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा.
Free gov course |
विविध कोर्स आणि पात्रता
1) मोबाईल दुरुस्ती - १०वी उत्तीर्ण
2) फोटोग्राफी व व्हिडीओ शुटींग (बेसिक व ऍडव्हान्स) - ९ वी पास
3) MS-CIT (अधिक प्रैक्टिकलची सुविधा) - १० वी पास
4) KLIC D.T.P. (MS-CIT आवश्यक) - १० वी पास
5) KLIC Advance Excel (MS-CIT आवश्यक) - १०वी उत्तीर्ण
6) Computer Typing & Data Entry - ९ वी पास
free gov course
7) हार्डवेअर नेटवर्कींग (संगणक हार्डवेअर आवश्यक) १०वी पास
8) दुचाकी वाहन दुरूस्ती -४ थी पास
9) फॅशन डिझायनिंग / एम्ब्रॉयडरी - ८ वि पास
10) फर टॉईज-सॉफ्ट टॉईज -९ वी पास
11) ब्युटीपार्लर -९ वी पास
12) फोरव्हीलर ड्रायव्हिंग -९ वी पास
13) इंग्रजी संभाषण कला - ८ वि पास
14) फोर व्हीलर रिपेअरिंग - ९ वी पास
15) संगणक हार्डवेअर - संगणक बेसिक आवश्यक
📚सदर कोर्ससाठी लागणारे कागदपत्रे पुढीलप्रमाणे -
1)मार्कशीट
2)आधार कार्ड
3) लाईटबिल
4)रेशन कार्ड
5)मागासवर्गीयांसाठी जातीचा दाखला
6) उत्पन्नाचा दाखला
7) 2 फोटो
free gov course
सर्व कागदपत्राची झेरॉक्स
🎯उमेदवार हा पुणे महानगर पालिका क्षेत्रातील असावा🎯
🔸ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क :-
व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, शिवाजीनगर गावठाण पुणे-०५. दूरध्वनी क्र. ०२०-२५५३०५५०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks