डॉक्टर आणि इंजिनीरिंगच्या पलीकडे अजुन खूप काही करू शकतो Free career guidance
🎯 12वी नंतर काय करावे?
🎯 कोणतं करियर निवडावं?
🎯 भविष्यात आपण काय केल पाहिजे?
🎯 कशामध्ये Scope आहे?
इत्यादी साऱ्या प्रश्नांची उत्तरे यातून मिळतील.
डॉक्टर आणि इंजिनीरिंगच्या पलीकडे करण्यासारखं भरपूर आहे. सीबीएसईने CBSE बारावीच्या मुलांसाठी 122 पृष्ठांची एक अप्रतिम पुस्तिका तयार केली आहे. 12 वी नंतर अशी 113 क्षेत्रे आहेत जिथे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार उच्च शिक्षण मिळू शकेल अशी माहिती देण्यात आली आहे . या कोर्समध्ये कोणत्या शैक्षणिक संस्था आहेत याबद्दल संपूर्ण माहिती देखील आहे.
Free career guidance
डॉक्टर आणि इंजिनीरिंगच्या पलीकडे अजुन खूप काही करू शकतो याची जाणीव आणि ओळख यातून विध्यार्थ्यांना तसेच पालकांना होणार आहे. प्रत्येक पालकांनाचा असणारा हट्ट आणि मुलांकडून असणारी अपेक्षा याच्या पलीकडचे स्वप्न आणि वास्तविकता याची ओळख यातून होईल.
Free career guidance
करियरच्या विविध वाटा (मराठी) पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks